बँक ऑफ इंडिया bank of india job भरती 2026

बँक ऑफ इंडिया bank of india job भरती 2026 च्या क्रेडिट ऑफिसर या पदासाठी 779 पद भरती जाहीर झाली आहे. असे उमेदवार ज्यांना बँकेमध्ये जॉब मिळवायचा आहे त्यासाठी त्यांना खालील माहिती घेणे गरजेचे आहे. इथे तुम्हाला एकूण जागा, वयोमर्यादा , महत्त्वाच्या तारखा तसेच संपूर्ण माहिती दिलेली आहे ती व्यवस्थित वाचून ऑनलाइन अर्ज करावा.

विभाग किंवा संस्था  बँक ऑफ इंडिया
पदक्रेडिट ऑफिसर
एकूण जागा779 जागा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अर्जाची सुरुवात दिनांक30 जून 2026
अंतिम तारीख20 जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळबँक ऑफ इंडिया website

एकूण जागा (vacancy)

Total जागा 779 आहे त्यामध्ये category wise वर्गीकरण केले आहे खालील प्रमाणे बघा.

General सर्वसाधारण274 जागा2221
Categoryक्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) MMGS – IIक्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) MMGS – IIlक्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) SMGS – IV
EWS69 जागा0803
OBC180 जागा1609
SC102 जागा1006
ST52 जागा0502
एकूण6716141

वयोमर्यादा

क्रेडिट ऑफिसर या पदासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे

Postवय
क्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) MMGS – II25 – 32 वर्ष
क्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) MMGS – IIl28 – 38 वर्ष
क्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) SMGS IV32 – 45 वर्ष

बँक ऑफ इंडिया bank of india job भरती 2026 साठी निवड पद्धत

1.उमेदवाराची निवड सर्वात आधी ऑनलाइन लेखी परीक्षा

2. Interview द्वारे केली जाईल.

3. Documents verification केले जाईल.

Negative marking

प्रत्येक चुकीच्या प्रश्नासाठी 0.25 मार्क कट करण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता educational qualification

उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा सम कक्ष पदवीधर असावा. उमेदवार हा कमीत कमी 60% ने उत्तीर्ण असावा व SC ST OBC आणि PWBD 55% ने उत्तीर्ण असावा.

Bank of India credit officer book

वेतन श्रेणी payment

1.क्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) MMGS – II या पोस्टसाठी दरमहा सुरुवातीला 64820/- असेल.

2.क्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) MMGS – IIl या पदासाठी दरमहा सुरुवातीला 85920/- असेल.

3.क्रेडिट ऑफिसर (जनरल बँकिंग ऑफिसर) SMGS – IV या पदासाठी दरमहा सुरुवातीला 102300/- असेल.

याशिवाय सर्व सुविधा मिळतील.

परीक्षा फी application fee

  • General OBC EWS उमेदवारांसाठी –  850/-
  • SC ST आणि दिव्यांग PWBD उमेदवारांसाठी 175/- असणार.
  • परीक्षा फी ही ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

Required documents आवश्यक कागदपत्रे

  • पदवी प्रमाणपत्र आणि सर्व वर्षांचे गुणपत्रक
  • दहावीचे प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला
  • Caste certificate
  • ओळखपत्रासाठी आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स
  • अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • फोटो आणि सही स्कॅन केलेला असावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रे हे डिजिटल स्वरूपात लागतील त्यासाठी हे सर्व कागदपत्रे डिजिटल स्वरूपात PDF तयार करा.

अभ्यासक्रम

या पदासाठी परीक्षेमध्ये 125 प्रश्नांसाठी 125 गुण असतील आणि ते तुम्हाला 120 मिनिटे म्हणजेच दोन तासांमध्ये ही परीक्षा पूर्ण करावी लागेल. त्यामुळे तुम्ही टाईम मॅनेजमेंट साठी प्रॅक्टिस करणे महत्त्वाचे आहे

यामध्ये इंग्लिश भाषेला 25 प्रश्नांसाठी 25 गुण आणि व्यावसायिक ज्ञान म्हणजे professional knowledge साठी 100 प्रश्नांसाठी शंभर गुण असतील. यामध्ये इंग्रजी भाषेचे जे मार्क्स आहेत ते फक्त पात्रतेसाठी असेल फायनल मेरिट लिस्ट मध्ये ते जोडले जात नाही. अंतिम मेरिट लिस्ट ही केवळ व्यावसायिक ज्ञान विभागातील गुणांवर अवलंबून असेल. नंतर मेरिट लिस्ट मध्ये येणारच मुलाखतीसाठी म्हणजे इंटरव्यू साठी निवडले जातील.

बँक ऑफ इंडिया bank of india job भरती 2026 अर्ज कसा करावा how to apply

उमेदवाराने सर्वप्रथम बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत website वर जावे.

  1. सर्वप्रथम बँक ऑफ इंडियाच्या ऑनलाईन पोर्टल म्हणजेच अधिकृत website ला भेट द्या.
  2. तिथे उमेदवाराने करिअर विभागात जाऊन क्रेडिट ऑफिसर भरती 2026 या लिंक वर क्लिक करावे.
  3. त्यानंतर ऑनलाईन अर्ज ओपन होईल त्यात तुम्ही तुमचे सर्व शैक्षणिक माहिती व important document upload करावे.
  4. सगळ्यात शेवटी application fee भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करावा एकदा व्यवस्थित तपासून बघावा.
  5. तुमच्या अर्जाची PDF print out घेऊन ठेवा आणि डाऊनलोड करून ठेवा.

सविस्तर माहितीसाठी वर दिलेल्या बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अधिकृत जाहिरात PDF या वेबसाईट वरती तुम्हाला अधिकृत जाहिरात मिळेल.

दिलेली माहिती आवडली असल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट आणि सरकारी नोकरी विषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो नक्की करा.

join Techdigigyan Naukari Channel what’s app channel

SBI PO भरती २०२६ : १५०० जागांसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या पात्रता, परीक्षेचा पॅटर्न आणि यशाची रणनीती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top