RRB technician railway Bharti 2026

RRB technician railway bharti 2026 म्हणजेच भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन या पदासाठी 657 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचावी. यात टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड थ्री ही पदे असणार आहेत. अर्ज हा 29 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन सबमिट करायचा आहे.

एकूण जागा: 657 जागा

जाहिरात क्रमांक: CEN No. 02/2026

RRB technician railway Bharti 2026 संक्षिप्त माहिती

विभाग किंवा संस्था  भारतीय रेल्वे
पदटेक्निशियन
एकूण जागा6557 जागा
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
जाहिरात क्रमांकCEN No. 02/2026
अंतिम तारीख29 जुलै 2026
अधिकृत संकेतस्थळwebsite

वयोमर्यादा

टेक्निशियन या पदासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे , तसेच SC/ST साठी 5 वर्ष सवलत आहे आणि OBC साठी 3 वर्ष सवलत आहे.

Postवय
टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल18 – 33 वर्ष
टेक्निशियन ग्रेड थ्री18 – 30 वर्ष

पदाचे नाव आणि पदसंख्या

RRB द्वारे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड थ्री ही पदे आहेत. खाली पदाचे नाव आणि पदसंख्या दिलेली आहे.

पदपद संख्या
टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल323
टेक्निशियन ग्रेड थ्री6234
एकूण जागा6557

परीक्षा फी application fee

  • General OBC EWS उमेदवारांसाठी –  500/-
  • SC ST , महिला EBC आणि दिव्यांग PWBD उमेदवारांसाठी 250/- असणार आहे.
  • परीक्षा फी ही ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

वेतन श्रेणी payment

  1. टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पोस्टसाठी दरमहा सुरुवातीला 29200/- असेल.

2. टेक्निशियन ग्रेड – IIl या पदासाठी दरमहा सुरुवातीला 19900/- असेल.

महत्त्वाच्या लिंक्स

जाहिरात पीडीएफPDF
अधिकृत वेबसाईटवेबसाईट
ऑनलाइन अर्जअर्ज
Join TechDigiGyan Naukri channelव्हाट्सअप चॅनेल

नोकरी ठिकाण संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच आपला अर्ज भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आणि सविस्तर माहितीसाठी official संकेतस्थळाला भेट द्या..

हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.. आणि अशाच latest आणि महत्वाच्या जाहिरातीसाठी आमच्या इन्स्टाग्राम आणि facebook Page ला follow नक्की करा.

बँक ऑफ इंडिया bank of india job भरती 2026

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top