RRB technician railway bharti 2026 म्हणजेच भारतीय रेल्वेमध्ये टेक्निशियन या पदासाठी 657 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचावी. यात टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड थ्री ही पदे असणार आहेत. अर्ज हा 29 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन सबमिट करायचा आहे.
एकूण जागा: 657 जागा
जाहिरात क्रमांक: CEN No. 02/2026
RRB technician railway Bharti 2026 संक्षिप्त माहिती
| विभाग किंवा संस्था | भारतीय रेल्वे |
| पद | टेक्निशियन |
| एकूण जागा | 6557 जागा |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
| जाहिरात क्रमांक | CEN No. 02/2026 |
| अंतिम तारीख | 29 जुलै 2026 |
| अधिकृत संकेतस्थळ | website |
वयोमर्यादा
टेक्निशियन या पदासाठी वयोमर्यादा खालील प्रमाणे आहे , तसेच SC/ST साठी 5 वर्ष सवलत आहे आणि OBC साठी 3 वर्ष सवलत आहे.
| Post | वय |
| टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल | 18 – 33 वर्ष |
| टेक्निशियन ग्रेड थ्री | 18 – 30 वर्ष |
पदाचे नाव आणि पदसंख्या
RRB द्वारे टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड थ्री ही पदे आहेत. खाली पदाचे नाव आणि पदसंख्या दिलेली आहे.
| पद | पद संख्या |
| टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल | 323 |
| टेक्निशियन ग्रेड थ्री | 6234 |
| एकूण जागा | 6557 |
परीक्षा फी application fee
- General OBC EWS उमेदवारांसाठी – 500/-
- SC ST , महिला EBC आणि दिव्यांग PWBD उमेदवारांसाठी 250/- असणार आहे.
- परीक्षा फी ही ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.
वेतन श्रेणी payment
- टेक्निशियन ग्रेड वन सिग्नल या पोस्टसाठी दरमहा सुरुवातीला 29200/- असेल.
2. टेक्निशियन ग्रेड – IIl या पदासाठी दरमहा सुरुवातीला 19900/- असेल.
महत्त्वाच्या लिंक्स
| जाहिरात पीडीएफ | |
| अधिकृत वेबसाईट | वेबसाईट |
| ऑनलाइन अर्ज | अर्ज |
| Join TechDigiGyan Naukri channel | व्हाट्सअप चॅनेल |
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 आहे, त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न पाहता आजच आपला अर्ज भरा आणि अभ्यासाला सुरुवात करा. आणि सविस्तर माहितीसाठी official संकेतस्थळाला भेट द्या..
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.. आणि अशाच latest आणि महत्वाच्या जाहिरातीसाठी आमच्या इन्स्टाग्राम आणि facebook Page ला follow नक्की करा.